सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती चे सोलापूर जिल्हा सचिव युवा पत्रकार अंबादास गज्जम यांचा वाढदिवसानिमित्त मानाची टोपी शाल व पुष्पगुछ देऊन पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख व सोलापूर शहर अध्यक्ष जेष्ठ पत्रकार आन्सर तांबोळी (बी एस ) यांच्या हस्ते सोलापूर येथे सत्कार करण्यात आला युवा पत्रकार अंबादास गज्जम हे पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा सचिव म्हूणन दुसऱ्यांदा जबाबदारी पार पाडत असून अंबादास गज्जम शांत संयमी व सर्वाना सोबत घेऊन काम करणारे आहेत त्यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या अनेक बैठका आंदोलन उपोषण मध्ये हिरीहिरीने भाग घेतला आहे पत्रकारांच्या प्रत्येक लढ्यात ते सहभागी असतात त्यांचा वाढदिवस अतिशय आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे शहर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद अरुण सिडगिद्दी लखन मिठ्ठा रोहित घोडके इम्तियाज अक्कलकोटकर इम्रान आत्तार उपस्थित होते याप्रसंगी अंबादास गज्जम यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील निरोगी आयुष्याचा सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

0 Comments