सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर संघटक गणेश (विकी )निंबाळकर यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हा सचिव अंबादास गज्जम यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच त्यांना निरोगी व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी रशीद शेख उपस्थित होते.

0 Comments