Advertisement

Main Ad

पोलीस मित्र सोशल फौंडेशन च्या जिल्हा संघटक पदी कलीम शेख यांची निवड*


सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस आणी नागरिकांमध्ये समन्वय असावा पोलिसांशी दिलखुलास संवाद व्हावा सामाजिक सलोखा वाढवण्यात नागरिकांची मदत व्हावी पोलीस आणी नागरिक यांच्यातील दुवा म्हणून सुसंवाद साधून गुन्हेगारी रोखणे कायदा सूव्यवस्था राखणे या करीत पोलीस मित्र सोशल फौंडेशन ची निर्मिती केली असून या संस्थेच्या सोलापूर जिल्हा संघटक पदी कलीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचा सोलापूर शहर उपाध्यक्ष रमेश दग्गारी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या 
यावेळी संस्थापक यशवंत पवार शहर कार्याध्यक्ष रशीद शेख सचिव गणेश निंबाळकर अमोल कुलकर्णी जाकीर शेख अरुण सिडगिद्दी अमित राठोड मुज्जमील काखंडीकर महेश मेटकरी राजकुमार शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments