Advertisement

Main Ad

सन्मान निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड लेखणी चा यशवंत पवार यांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मान*सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा



चळवळ ध्यास समजून यशवंत पवार यांनी साप्ताहिक कार्यसम्राट वृत्त पत्राच्या माध्यमातून समाजातील वंचित
 पीडित घटकासाठी साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे संपादक यशवंत पवार यांनी निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त

लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात आपल्या लेखणी च्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय
 देण्याची भूमिका आजपर्यंत पार पाडली असून पत्रकारिता
हा व्यवसाय नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याने यशवंत पवार यांनी आपली पत्रकारिता पणाला लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे यशवंत पवार यांच्या सडेतोड व निरपेक्ष लेखणी मुळे सर्वसामान्य नागरिकांचे व तसेच अत्याचारग्रस्त

लोकांचे प्रश्न सुटले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी यशवंत पवार यांनी कधीच तडजोड केली नाही यशवंत पवार हे
साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे संपादक असून जबाबदारी पार पाडत असून गेली 20 वर्षपासून अनेक दैनिका मधून त्यांनी पत्रकारिता केली आहे आपल्या निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड लेखणीमुळे यशवंत पवार हे नेहमीच चर्चेत असतात साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राच्या संपादक बरोबर ते पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष म्हणून देखील काम पहात असून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन उपोषण निवेदन च्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारात मांडून सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सोलापूर येथील हुतात्मा स्मृतीमंदिर येथे एस पी फौंडेशन चा मानाचा आदर्श पत्रकार पुरस्कार हाजी तौफिक हत्तूरे अभ्यासू वकील आजमोद्दीन शेख युसूफ पीरजादे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.

Post a Comment

0 Comments