Advertisement

Main Ad

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम*(बुधवार, दि. 15 ऑक्टोबर 2025)



*सकाळी 10.15 वाजता* : गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयातील कार्यक्रम, गडचिरोली
*दुपारी 1.45 वाजता* : मुंबई-सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ, सोलापूर विमानतळ, सोलापूर
*दुपारी 3 वाजता* : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेचे विस्तारीकरण, पोटॅश प्रकल्पाचा शुभारंभ, श्रीपूर, ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर.

Post a Comment

0 Comments