Advertisement

Main Ad

वीर धरण अपडेट* आज दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे

१.३० वाजता वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या विसर्गामध्ये वाढ करुन ७८३७ क्यूसेक्स इतका करण्यात आला आहे.
निरा नदीच्या दोन्ही तिरावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ/कमी होण्याची शक्यता आहे.

... कार्यकारी अभियंता 
निरा उजवा कालवा विभाग फलटण.

Post a Comment

0 Comments