सिना कोळेगाव धारणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असल्याने सिना कोळेगाव धरणातून आज दिनांक दि :16/09/2025 रोजी *एकूण 44180.00 क्युसेकने* सुरू असलेला विसर्ग आज सकाळी 11.30 वाजता वाढ करून *46397.60. क्युसेक* एवढा करण्यात आला आहे.
सिना नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकरी, नागरिक या सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ/कमी होण्याची शक्यता आहे.
... *कार्यकारी अभियंता*
*सिना कोळेगाव प्रकल्प विभाग*
*परंडा.*

0 Comments