[7/15, 5:43 AM] प्रवीण राठोड, तुळजापूर: सर राजीनामा देऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे[7/15, 5:46 AM] प्रवीण राठोड, तुळजापूर: पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकाऱ्यांना व संपादकांना संपूर्ण पत्रकार सुरक्षा समितीचे पदाधिकारी या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे तुम्ही एखादी संघटनेची बातमी लावली तर तुम्हाला काय फरक पडणार आहे का यशवंत पवार सर हीच त्यांच्या स्वतःसाठी करतेत का संपूर्ण पत्रकारांसाठी लढा उभा केलेत त्या लढाईमध्ये आपण सहभाग व्हायला पाहिजेल ज्या ठिकाणी निवेदन देते त्या ठिकाणी आंदोलन आहे त्या ठिकाणी पत्रकारांनी बातमी देणे ही अगदी बरोबर आहे त्याच्यामुळे पवार सरांनी एवढे नाराज झाले आहेत
0 Comments