Advertisement

Main Ad

गौहर हसन यांनी सोलापूर शहर पोलीस उपायुक्तपदाचा पदभार स्वीकारला



सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर शहर पोलीस दलात नवीन नेतृत्वाची भर पडली असून, आयपीएस अधिकारी गौहर हसन पोलीस उपायुक्त (DCP) पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्यांनी माजी उपायुक्त विजय कबाडे यांच्याकडून सूत्रे हाती घेतली.

Post a Comment

0 Comments