सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून गेले अनेक वर्षापासून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आवाज उठवणाऱ्या साप्ताहिक ठीणगी चे संपादक त्याच बरोबर पत्रकारांच्या अडचणीत धावून जाणारे पत्रकार सुरक्षा समितीचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर पत्रकार करत असलेले कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांचा वाढदिवसानिमित्त सोलापूर येथे पत्रकार सुरक्षा समिती वतीने पुष्पहार पुष्पगुच्छ शाल देऊन जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याच बरोबर त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार
मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे जिल्हा सचिव अंबादास गज्जम सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद राजाभाऊ पवार रमेश अपराध कबीर तांडूरे दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप इत्यादी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

0 Comments