Advertisement

Main Ad

मंत्री संजय सावकारे वस्त्रोद्योग महाराष्ट्र राज्य यांचा सोलापूर दौरा.*

*
सोलापूर :- श्री संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री हे दि.16 मे 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
 दि.16 मे 2025 रोजी सकाळी 06.45 वा. सोलापूर रेल्‍वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृहा कडे रवाना. सकाळी 08.30 वा. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून गाणगापूर कडे रवाना. सकाळी 11.30 वा. गाणगापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 12.00 वा श्री दत्त मंदिर देवस्थान कडे दर्शनासाठी रवाना. दुपारी 01.00 वा श्री दत्त मंदिर देवस्थान गाणगापूर येथून अक्कलकोट कडे प्रयाण. दुपारी 2.30 वा अक्कलकोट शसकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून श्री स्वामी समर्थ मंदिराकडे प्रयाण व दर्शनासाठी उपस्थिती. सायं. 06.00 वा. अक्कलकोट येथून सोलापूर कडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
शनिवार दि.17 मे 2025 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून सिध्देश्वर मंदिर देवस्थान कडे प्रयाण व दर्शनास उपस्थिती. व त्यानंतर सकाळी 9.30 वा श्री राजेंद्र अंकम हातमाग व्हॉल हॅगिंग, दत्त नगर सोलापूर हातमाग येथे आगमन व भेट. नंतर सकाळी 10.00 वा. मयुरी इंडस्ट्रीज सोलापूर येथे चादर युनिटला भेट. त्यानंतर सकाळी 10.30 वा. गड्डम इंडस्ट्रीज येथे टेरी टॉवेल युनिटला भेट व 11.30 वा. सोलापूर शासयकी विश्रामगृह येथे आगमन व राखीव. व दुपारी 12.00 वा. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून तुळजापूर, जि. धाराशिव कडे प्रयाण करतील.

Post a Comment

0 Comments