Advertisement

Main Ad

पोलीस मित्र सोशल फौंडेशन च्या सचिव पदी गणेश निंबाळकर यांची निवड*


सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस आणी नागरिकांमध्ये समन्वय असावा पोलिसांशी दिलखुलास संवाद व्हावा सामाजिक सलोखा वाढवण्यात नागरिकांची मदत व्हावी पोलीस आणी नागरिक यांच्यातील दुवा म्हणून सुसंवाद साधून गुन्हेगारी रोखणे कायदा सूव्यवस्था राखणे या करीत पोलीस मित्र सोशल फौंडेशन ची निर्मिती केली असून या संस्थाच्या शहर सचिव पदी गणेश निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या 
यावेळी संस्थापक यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास गज्जम अमोल कुलकर्णी रशीद शेख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments