Advertisement

Main Ad

सोलापूर*माढा तालुक्यातील रिधोरी गावातील पुरात अडकलेल्या 8 लोकांना व्यवस्थित सुखरूप बाहेर काढले व इतर 28 लोकांना सुरक्षित स्थळी हळविण्यात आले.


ही कार्यवाही आपदा मित्र अक्कलकोट यांनी बार्शी येथे जाऊन केली...पहाटे चार वाजलेपासून ही कार्यवाही केली. 

- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर.

Post a Comment

0 Comments