Advertisement

Main Ad

बोरी मध्यम प्रकल्प ता. अक्कलकोट* पूर नियंत्रणासाठी बोरी मध्यम प्रकल्पातून एकूण *4400 क्युसेकने* सुरू असलेला विसर्ग आज सायंकाळी 5:00 वाजता कमी करून *3100 क्युसेक* एवढा करण्यात

 आला आहे.तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की बोरी नदी काठच्या गावांतील कोणीही नदी लगत जाऊ नये.कोणत्याही पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये व योग्य ती खबरदारी घेऊन पाटबंधारे विभागास सहकार्य करावे.तसेच संबंधित ग्रामपंचायत यांना विसर्गाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments