Advertisement

Main Ad

🟩🟩🟢 *महत्त्वाची सूचना*🟩🟩🟢*उजनी धरण* *दिनांक :- 27 सप्टेंबर 2025*


उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाल्याने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सोडण्यात आलेल्या विसर्ग कमी करून आज दिनांक- 27.09.2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता 80000 क्यूसेक्स एवढा विसर्ग करण्यात आला आहे. यापुढेही पाण्याची आवक कमी झाल्यास विसर्गामध्ये घट होण्याची शक्यता आहे.                                       

सु. उ. डुंबरे 
कार्यकारी अभियंता,
उजनी धरण व्यवस्थापन विभाग,
भीमानगर.

Post a Comment

0 Comments