सोलापूर, दि.14 जुलै- दक्षिण सोलापूर सन 2025-2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी 83 ग्रामपंचायतींच्या सोडतीचे आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवार दि.15 जुलै रोजी दुपारी 12.00 वाजता बहुउद्देशिय सभागृह , जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार सोलापूर येथे सरपंचपद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.. या सोडत कार्यक्रमासाठी तालुक्यातील इच्छुक सर्व नागरिकांनी हजर राहवे असे आवाहन तहसिलदार किरण जमदाडे यांनी केले आहे.
000000

0 Comments