सोलापूर (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे व जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे, जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे, मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रवीण राठोड,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे, शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी,
शहर सचिव अरुण सिडगिद्दी, दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप, साप्ताहिक कार्यसम्राटचे रमेश अपराध, राजाभाऊ पवार, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, पत्रकार सुरक्षा समितीचे राजू वग्गू, अंबादास गज्जम, लक्ष्मण सुरवसे वसीमराजा बागवान, साप्ताहिक विश्वमतचे संपादक कबीर तांदुरे आदी उपस्थित होते.

0 Comments