Advertisement

Main Ad

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलेसोलापूर, दि.29(जिमाका):- श्री संत श्रेष्ठ गजानन

महाराज पालखीचे 28 जून 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात उळे येथे आगमन झालेले होते. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे मोठ्या उत्साहात व आनंदात स्वागत करण्यात आले होते. तर आज पालखी शहरातील प्रभाकर महाराज मठात आलेली असून येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री श्री संजय राठोड यांनी श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. 
                                                   0000

Post a Comment

0 Comments