Advertisement

Main Ad

महामानवास पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने विन्रम अभिवादन*


सोलापूर (प्रतिनिधी ) महामानव क्रांतीसूर्य परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले 
यावेळी संस्थापक यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास गज्जम उपाध्यक्ष रमेश दग्गारी कार्याध्यक्ष रशीद शेख सचिव गणेश निंबाळकर अमोल कुलकर्णी अरुण सिडगिद्दी रुकुम नदाफ नवनाथ गुट्टे सुरेश चंदा इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments