सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेले AG न्यूज नेटवर्क च्या सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदी प्रभाकर सग्गम यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदरील नियुक्ती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते ओळखपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हा संघटक सादिक शेख जिल्हा सचिव अंबादास गज्जम जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर शहर अध्यक्ष अन्सर तांबोळी (बी एस ) शहर अध्यक्ष( महिला विभाग) रक्षंदा स्वामी शहर सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद योगेश स्वामी सतीश गडकरी इम्रान आत्तार लक्ष्मीनारायण भंडारी प्रभाकर सग्गम इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments