सोलापूर, दिनांक 21:- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे आज प्रशासकीय बैठकीसाठी मुंबई येथे असल्याने आज सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी च्या नियोजित असलेल्या अभ्यागतांच्या भेटी तसेच पत्रकार भेट रद्द करण्यात आलेली आहे.
परंतु मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता पत्रकार भेट तसेच दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत अभ्यागतांना जिल्हाधिकारी आशीर्वाद भेटणार आहेत. तरी याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी व वेळेत उपस्थित राहावे, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
*****

0 Comments